Browsing Tag

5 हजार पोलिस भरती

राज्यात पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती – गृहमंत्री अनिल देशमुख

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन -  महाविकास आघाडी सरकारने राज्यातील पोलीस विभागात तब्बल 12 हजार 500 पोलिसांची मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पहिल्या टप्प्यात लवकरच 5 हजार पोलिसांची पदभरती करण्यात येणार आहे. त्यानंतर 7500 पोलिसांची…