Browsing Tag

5 children dead

धक्कादायक ! खेळताना धान्य साठवण्याच्या कोठीत पडल्याने 5 मुलांचा गुदमरून मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईनः खेळताना धान्य साठवण्याच्या कोठीत पडल्याने गुदमुरून 5 मुलांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या हिम्मतसार येथे रविवारी (दि. 21) ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सेवाराम (वय 4), रविना (वय 7) , राधा…