Browsing Tag

5 dead

उल्फा अतिरेक्यांच्या गोळीबारात एकाच कुटुंबातील ५ ठार

दिसपूर : वृत्तसंस्था - आसाम येथील खैर बेरी जिल्ह्यात उल्फा अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. तर, काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युनाईटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम…