Browsing Tag

5 year old girl raped

5 वर्षीय मुलीवर बलात्कार ! न्यायालयानं अवघ्या 64 दिवसात आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  5 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला भोकर न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. नांदेड जिल्ह्यात ही घटना घडली होती. घटना घडल्याच्या अवघ्या 64 दिवसात न्यायालयानं हा निकाल दिला आहे.…