50 कोटींचं खंडणी प्रकरण : राष्ट्रवादीचे निलंबित उपाध्यक्ष मंगलदास बांदल ‘ससून’मध्ये…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नामवंत सराफाला खंडणी प्रकरणी अटक केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना त्रास होऊ लागल्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते़ डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना अधिक…