Browsing Tag

50 तोळे सोने

बंगळुरू-अहमदाबाद एक्सप्रेसवर दरोडा; महिलांचे 50 तोळे सोने लुटले

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - बंगळुरू- अहमदाबाद रेल्वेत दरोडा टाकून चोरट्यांनी महिला प्रवाशांचे तब्बल 50 तोळे सोने लुटले आहे. सोमवारी (दि. 1) पहाटे सोलापूर जिल्ह्यातील बोरोटी- नागणसूर हद्दीत हा प्रकार घडला. याबाबत संबंधित महिला प्रवाशांनी…