Browsing Tag

50 पैसे

RBI चा आदेश ! ५० पैशापासुन १० रूपये पर्यंतची सर्व नाणी ‘व्हॅलिड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. १० रुपये आणि ५० पैसे यांच्याबाबत बाजारात जो गैरसमज पसरला आहे किंवा ती नाणी घेण्यासाठी दिला जाणारा नकार यावर स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत रिजर्व…