पुण्यातील महिलेला पिस्तूल लावून धमकावले ! RTI कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खंडणी व फसवणूकीचे गुन्हे दाखल असलेल्या आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांच्यासह साथीदारांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवहारात घेतलेले ३२ लाख…