…… यासाठी मागितली 50 हजार मुस्लिमांनी दुवा !
नाशिक: पोलिसनामा ऑनलाईनपेरणी झाल्यानंतर पावसाने अनेक दिवसापासून दडी मारलीय त्यामुळे पिके करपायला लागले असून बळीराजा हवालदिल झालाय. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमधील मालेगाव…