Browsing Tag

500 RS

कचराकुंडीत सापडल्या जळालेल्या ५००, १०००च्या जुन्या नोटा, शहरात खळबळ – उलट,सुलट चर्चांना उधाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सावेडी येथील शुभम मंगल कार्यालयाजवळील कचरा कुंडीत मोठ्या प्रमाणात जुन्या ५००, १००० रुपयांच्या नोटा जाळून टाकलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून उलट,सुलट चर्चांना उधाण आले आहे.…