….तर पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी भारतीय सैन्य पुर्णपणे तयार : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - या वर्षी सरकारने बालाकोटमधील दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ उध्वस्त केल्यानंतर असे सांगितले जात आहे की दहशतवादी पुन्हा एकदा या दहशतवादी तळांवर सक्रिय झाले आहेत. पाकच्या मदतीने हे दहशतवादी भारताविरोधात कारवाया…