Browsing Tag

52 thousand

महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी ५२ हजार ९३५ घरे मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी ५२ हजार ९३५ घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण २ लाख ६७ हजार ५४६ घरे मंजूर करण्यात आली आहेत.केंद्रीय गृह निर्माण व नगर…