Browsing Tag

54 grams

सराफाचे दुकान फोडले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईननिगडी येथील वर्दळीच्या टिळक चौकातील चंदन ज्वेलर्सचे शटर उचकटून चोरट्यानी दुकानातील दोन लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यामध्ये ५४ ग्रॅम सोने आणि पावणेचार किलो चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरीला गेली आहे.…