चार वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ५५ जवान शहीद
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनशत्रूच्या घरात घुसून मारू अशी वल्गना करणाऱ्या भाजप सरकारच्याच कार्यकाळात २०१४ पासून ते २०१८ पर्यंत ५५ जवानांना देशसेवा करताना वीरगती प्राप्त झाली आहे. २०१७ मध्ये २० जवान शत्रुंसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाले. तर…