दोन्ही देशांच्या बैठकीत चीननं उपस्थित केला 59 ‘चिनी अॅप’वर बंदी घातल्याचा मुद्दा,…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पूर्व लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. अलीकडेच दोन्ही देशांदरम्यान झालेल्या बैठकीत चीनने चिनी अॅपवर बंदी आणण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर म्हणून भारत…