Browsing Tag

59 Chinese Apps

मोदी सरकारचा ड्रॅगनला जबरदस्त दणका ! आता TikTok, UC ब्राउझरसह 59 चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन - गेल्या वर्षी जून महिन्यात भारत सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर सरकारने संबंधित कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कंपन्यांच्या स्पष्टिकरणावर सरकार समाधानी…