Browsing Tag

5G Network

5G Internet | Airtel घेऊन आली पुणेकरांसाठी 5G सेवा; सध्या ‘इथे’ मिळणार 5G नेटवर्क

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- भारती एअरटेलने (Airtel) पुण्यातील लोहगाव (Lohgaon) येथील विमानतळावर (Pune International Airport) 5 जी (5G Internet) सेवा सुरु केली आहे. नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) महिन्याभरापूर्वी मोबाईल काँग्रेसमध्ये…

Reliance Jio 5G Network | जिओ 1000 शहरांमध्ये 5G लाँच करण्याच्या तयारीत

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Reliance Jio 5G Network | 22 जानेवारी 2022: रिलायन्स जिओ देशातील एक हजार शहरांमध्ये 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी तिच्या 5G नेटवर्कवर आरोग्यसेवा आणि औद्योगिक ऑटोमेशनची चाचणी करत आहे. 5G नेटवर्कवर डेटा वापर…

TCS | भारती एयरटेल आणि TCS ची 5G नेटवर्क बनवण्यासाठी पार्टनरशिप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) - टेलीकॉम कंपनी भारती एयरटेल (bharti airtel) आणि देशाची सर्वात मोठी सॉफ्टवेयर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) tata consultancy services ने देशात 5G नेटवर्क सोल्यूशन्ससाठी स्ट्रॅटेजिक…

Vodafone-Idea ला मोठा धक्का ! भारतात ‘या’ ठिकाणी बंद करणार 3G सेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडिया (Vi) दिल्लीत 15 जानेवारी पासून आपली 3G सेवा बंद करणार आहे. या बदलामुळे वोडाफोन आणि आयडियाने आपल्या ग्राहकांना आपले सिम कार्ड 4G मध्ये अपग्रेड करुन घेण्यास सांगितले आहे. कंपनीने उचलेलं…

मुकेश अंबानींची मोठी घोषणा ! देशात लवकरच 5G ची ‘क्रांती’

पोलीसनामा ऑनलाइन -  देशात 5G नेटवर्क कधी सुरु होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यावर रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. भारतीय बाजारपेठेत 5G च्या स्मार्टफोननी रुंजी घालायला सुरुवात केली आहे. २० ते ३०…

खुशखबर ! ‘Jio’ ग्राहकांना देणार ‘हायस्पीड’ 5G ‘नेटवर्क’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय इंटरनेट क्षेत्रात जिओ ५ जी नेटवर्कची सुविधा आपल्या ग्राहकांना देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे इतर कंपन्यांना जिओच्या ५ जी नेटवर्कमुळे स्पर्धा निर्माण होणार आहे. धमाकेदार ऑफर आणि प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करुन…

‘५-जी’ तंत्र तुमच्यासाठी तारक मात्र आमच्यासाठी मारक 

हेग : वृत्तसंस्था - नेदरलँडमधील ‘हेग’ या शहरात ‘५-जी’ नेटवर्कची चाचणी सुरू असतानाच जवळपास तब्बल ३०० हून अधिक पक्षी अचानक मरण पावले आहेत. ही गंभीर आणि दुर्दैवी घटना ‘५-जी’ नेटवर्कमधून बाहेर पडणार्‍या ‘रेडिएशन’मुळे घडल्याचा निष्कर्ष काढला…