Browsing Tag

5G

5G Internet | Airtel घेऊन आली पुणेकरांसाठी 5G सेवा; सध्या ‘इथे’ मिळणार 5G नेटवर्क

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- भारती एअरटेलने (Airtel) पुण्यातील लोहगाव (Lohgaon) येथील विमानतळावर (Pune International Airport) 5 जी (5G Internet) सेवा सुरु केली आहे. नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) महिन्याभरापूर्वी मोबाईल काँग्रेसमध्ये…

5G Service In India | 5G आल्यानंतर तुम्हाला नवीन फोन आणि SIM खरेदी करावे लागेल का? जाणून घ्या 10…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 5G Service In India | भारतात लवकरच 5G सेवा सुरू होणार आहे. ऑक्टोबरपर्यंत देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G नेटवर्कची कनेक्टिव्हिटी उपलब्ध होऊ शकते. स्पेक्ट्रम लिलावापासून लोक 5G सेवा सुरू होण्याची वाट पाहत आहेत.…

Nokia नं 5G स्मार्टफोनसह लॉन्च केले 2 भन्नाट डिव्हाइस, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

पोलीसनामा ऑनलाइन - नोकिया 3.4 ट्रिपल रियर कॅमेरासह होल-पंच डिस्प्ले डिझाइनसह सादर करण्यात आला आहे, तर दुसरीकडे नोकिया 2.4 ड्युअल रियर कॅमरा व वॉटरड्रॉप स्टाइल डिस्प्ले नॉचसह उपलब्ध करण्यात आला आहे.3/32 जीबी, 3/64 जीबी आणि 4/64 जीबी…

मुकेश अंबानींनी 2G बाबत मोदी सरकारकडं केली ही मोठी मागणी, म्हणाले – ‘तात्काळ पावले…

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी सरकारकडे 2जी सर्व्हिस बंद करण्याबाबत तात्काळ प्रभावी पाऊल उचलण्याची मागणी केली. ज्यामुळे 30 कोटी फीचर फोन वापरणार्‍या सुमारे 30 कोटी यूजर्सना इंटरनेट उपलब्ध करून देता…

ब्रिटनमध्ये पसरली अफवा ! 5G तंत्रज्ञानामुळे होतो ‘कोरोना’ , लोकांनी टेलिकॉम टॉवरला लावली…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  -   कोरोना व्हायरस या साथीच्या आजारासोबतच जगभरातील देश या दिवसात पसरलेल्या अफवांमुळे खूप अस्वस्थ आहेत. ब्रिटनमध्येही हेच घडत असून कोरोना संसर्ग रोखण्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांना नवीन समस्या भेडसावत आहे. काही…

5G स्पेक्ट्रम ! सर्व कंपन्यांना मिळणार ‘ट्रायल’ची ‘संधी’, केंद्रीय मंत्री…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी सांगितले की सरकार दूरसंचार क्षेत्रातील सर्व कंपन्यांना 5G स्पेक्ट्रमचे वितरण करणार आहे. रवी शंकर प्रसाद म्हणाले, 'आम्ही 5G चाचणीचा निर्णय घेतला असून 5G हेच…

खुशखबर ! ‘Jio’ ग्राहकांना देणार ‘हायस्पीड’ 5G ‘नेटवर्क’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय इंटरनेट क्षेत्रात जिओ ५ जी नेटवर्कची सुविधा आपल्या ग्राहकांना देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे इतर कंपन्यांना जिओच्या ५ जी नेटवर्कमुळे स्पर्धा निर्माण होणार आहे. धमाकेदार ऑफर आणि प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करुन…