Browsing Tag

6 नगरसेवक

Beed : राष्ट्रवादीने आणखी 6 नगरसेवक फोडले

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - माजलगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणूक आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. आडसकर-जगताप वादाचा फायदा घेत राष्ट्रवादीने आणखी 6 नगरसेवक फोडले आहेत. त्यामुळे 23 पैकी 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले आहेत.अंतर्गत…