भावनेच्या भरात ‘त्याने’ पाठवले पैसे, बसला 6 लाखांचा ‘फटका’
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ते दोघे चांगले मित्र, तो अमेरिकेतील अॅमेझॉन कंपनीत कामाला होता. पण बरेच दिवसात त्याच्याशी संपर्क नव्हता. एके दिवशी त्याचा फेसबुकवर अचानक मेसेज येतो. आई आजारी आहे. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पैसे पाठव. या…