‘कोरोना’सारख्या साथींवर भाष्य करतात ‘हे’ 6 सिनेमे ! अनेक माहीत नसलेल्या…
पोलीसनामा ऑनलाईन :देशात 24 मार्च 2020 पासून 21 दिवसांसाठी लॉकडाऊन लागू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळं देशभरातील लोक सध्या घरातच बंद आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीसह सारं काही थांबलं आहे. कोरोनासारख्या साथीचे रोगांवर याआधी अनेक सिनेमे आले…