PM किसान सन्मान निधी स्कीम ! शेतीसाठी 6000 रूपये हवेत तर मग 30 नोव्हेंबरपुर्वी ‘हे’ काम…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने 'पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजने'चा हप्ता मिळण्यासाठी आधार क्रमांक लिंक करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी सरकारने अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2019 ची तारीख निश्चित केली आहे. तर जम्मू-काश्मीर, लडाख,…