Browsing Tag

7 years

या दिवाळीला सात वर्षांनी जुळून आलाय हा ‘शुभ’ योग !

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन - रांगोळी, फराळ आणि घरभर रोषणाई अशी आेळख असणारा दिवाळीचा सण काही दिवसांवरच आला आहे. तज्ज्ञांनुसार यावेळी दिवाळीवर ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे ७ वर्षांनंतर एक खास योग जुळून आला आहे. यंदा ७ नोव्हेंबरला कार्तिक कृष्ण…