Browsing Tag

70 years old

कंगालीच्या वेशीवर असलेल्या पाकिस्तानला मोठा झटका ! 300 कोटींची कायद्याची लढाई भारतासोबत हरला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताविरोधात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादमधील निझामच्या मालमत्तेसंदर्भात ७० वर्ष जुन्या प्रकरणात युकेच्या कोर्टाने बुधवारी भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. हे प्रकरण…