Browsing Tag

8 december

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ‘अचानक’ वाढल्या, जाणून घ्या तुमच्या शहरातील…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रविवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये अचानक वाढ झाली आहे. आज पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 9 पैशांनी वाढून 74.95 रुपये प्रतिलिटर झाली आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर प्रतिलिटर 10 पैशांनी वाढून 65.94 रुपये प्रति लिटर पर्यंत झाला…