Browsing Tag

8 inch height of orange

नागपुरात सापडले देशातील सर्वात मोठे संत्रे, उंची आणि वजन ऐकून वाटेल आश्चर्य

मुंबई : संपूर्ण जगात नागपुरचे संत्रे प्रसिद्ध आहे. जगभरात होणार्‍या संत्र्यांच्या उत्पादनात भारताचे योगदान खुप मोठे आहे. नागपुरमध्ये देशातील सर्वात मोठे संत्रे मिळाल्याचा दावा ऋतु मल्होत्रा नावाच्या तरूणीने ट्विटरवर केला आहे. तिने…