Budget 2020 : नोकरदारांना मोठा झटका, आता PF कपात झाल्यानंतर देखील नाही वाचणार Income Tax
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या दरम्यान सरकारने नवा इनकम टॅक्स स्लॅब आणला आहे. त्यात करदात्यांना टॅक्स देण्यासाठीचे दोन पर्याय देण्यात आले आहेत. पहिला पर्याय आहे, ज्यात 5, 20 आणि 30…