Browsing Tag

85 doctors

जिल्हाधिकार्‍यांकडून अपमानामुळे यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचा राजीनामा

यवतमाळ : पोलिसनामा ऑनलाईन टीम - यवतमाळ जिल्हाधिकार्‍यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत यवतमाळ मधील तब्बल 85 डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. त्यांनी काम बंद आंदोलनाला सुरूवातही केली असल्यामुळे खळबळ उडाली आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी एम.…