पुणे शहर पोलिस दलातील 8500 पोलिसांना Covid-19 प्रतिबंधक लस
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये पुणे शहर आघाडीवर आहे. तर सध्या अनेक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. यामध्ये आता लोकांच्या सेवेसाठी असणाऱ्या पोलिसांनाही लस दिली आहे. तर…