प्रसिद्ध अभिनेत्री ‘निम्मी’चं 88 व्या वर्षी मुंबईत निधन !
पोलीसनामा ऑनलाईन :50 आणि 60 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री निम्मी यांचं बुधवारी (दि 25 मार्च 2020 रोजी) सायंकाळी मुंबईत निधन झालं. निम्मी 88 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. सांताक्रूझमधील एका प्रायव्हेट…