Browsing Tag

9 काडतुसे जप्त

Pune News : पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 3 पिस्तूलासह 9 काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 3 पिस्तूल व 9 काडतुसे असा मिळून 1 लाख 24 हजारांचा ऐवज जप्त केला. निलेश दत्तात्रय शिर्के (वय २९, रा. सांगवी सांडस, हवेली) व राहुल…