राज्यातील ४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने आज (सोमवार दि २५ मार्च) काढले आहेत.आचारसंहितेच्या काळात देखिल या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये…