Browsing Tag

9 months

पश्चिम विदर्भात नऊ ९ महिन्यांत ७५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईननापिकी व शेतमालास भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. तसेच शेतकरी कर्जमाफीची योजना व्यवस्थित पूर्णत्वास जाऊ न शकल्याने शेतकरी त्रासला आहे. वाढलेला कर्जाचा डोंगर आणि भविष्याची…