Pune : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष; तरुणाची 95 हजार रुपयांची…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणाची 95 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.याप्रकरणी मुकेश सोमवंशी (वय 23) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात चंदननगर पोलीस…