Browsing Tag

A celebration of colors

रंगपंचमीवर देखील कोरोनाचे सावट ! जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा विधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनामुळं रंगाच्या या उत्सवावर विरजन पडले आहे. यंदा रंगपंचमीवर कोरोनाचे सावट आहे. परिणामी, ही रंगांची रंगपंचमी बेरंग झाली आहे. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. महाराष्ट्रात खासकरुन रंगपंचमीलाच रंग खेळला जातो.…