कर्जापोटी ‘त्याने’ सरण रचून स्वतः पेटून घेऊन केली आत्महत्या
नांदेड : माधव मेकेवाड - पोत्तना यांच्या डोक्यावर बँकेचे कर्ज होते. ते कर्ज कसे फेडायचे याची चिंता त्यांना लागली होती. कर्जमाफीच्या गोंधळामुळे त्यांना बँकेने कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे उसनवार करुन त्यांनी पेरणी केली. शेतकऱ्याने स्वत:चं…