गणित तज्ज्ञ शकुंतला देवींच्या भूमिकेत ‘अशी’ दिसणार विद्या बालन
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 'मिशन मंगल' या शानदार चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आता नवीन चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. हा चित्रपट गणितातील तज्ज्ञ शकुंतला देवी आणि मानवी संगणकावर आधारित आहे. या चित्रपटावर काम सुरू झाले आहे आणि आज…