Browsing Tag

A-One IT Park

Pune News : खराडी आयटी पार्क परिसरातील एका भंगार गोडाऊनमधील साहित्याला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   शहरातील खराडी आयटी पार्क येथे एका मोकळ्या जागेत असलेल्या भंगार गोडाऊनमधील साहित्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे स्वरूप तीव्र आहे. सुदैवाने मात्र यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.…