Browsing Tag

a

काय सांगता ! होय, आता चक्क Google आणि Facebook देखील पाकिस्तानला वैतागलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचे शेजारील राष्ट्र असलेले पाकिस्तान नेहमीच भारताला त्रास देत आले आहे. आता पाकिस्तानने सोशल मीडियाच्या सुद्धा खोड्या काढल्या आहेत. त्याच्या या खोड्यांना फेसबुक, गुगल वैतागले आहेत. पाकिस्तानने ट्विटर, फेसबुक…

एकनाथ खडसेंची भाषा बदलली, केलं देवेंद्र फडणवीसांचं तोंडभरून ‘कौतुक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणातून बाजूला फेकले गेलो असं म्हणत फडणवीस यांना जबाबदार धरणारे भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा अचानक सूर बदलला. 'पक्षात राहीन की…

मनसे आमदाराकडून प्रथमच शिवसेनेच्या बड्या नेत्यावर ‘कडाडून’ टीका

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन - डोंबिवली मधील २७ गावांची स्वतंत्र महापालिका तयार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुकूल आहेत, पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची नियत या विचारासाठी साफ दिसत नाही. अशी टीका मनसेचे कल्याण ग्रामीण चे आमदार राजू…

सरकारी कार्यालयातील ‘कॉम्प्युटर’, ‘लॅपटॉप’ चोरी करणारी टोळी जाळ्यात

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन - गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यातील विविध गावातील शासकीय व खाजगी कार्यालय फोडून लॅपटॉप, संगणक, प्रिंटर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरी करणाऱ्या टोळीला आरमोरी पोलिसांनी अटक केली आहे. आरमोरी पोलीस…

CAA च्या विरोधात ना समर्थनात, तरीही फातिमाचं सर्वच झालं उध्दवस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या मोर्चाला दिल्लीत हिंसक वळण लागले. पोलिसांनी ही दंगल आटोक्यात आणली असली, सध्या हिंसाचार जरी शांत झाला असला तरीही, परिस्थिती अजून तणावपूर्ण आहे. या दंगलीत ४२ निष्पाप…

धक्कादायक ! 4 महिने पुण्यात ‘रोगट’ हवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात सर्वाधिक हवा प्रदूषण असलेल्या शहरांच्या यादीत पुणे आणि पिंपरी -चिंचवड पहिल्या दहा क्रमांकात आले आहे. बांधकाम प्रकल्प, वाढते शहरीकरण आणि वाहनांमुळे हवा प्रदूषण वाढले आहे, एका सर्वेनुसार वर्षातील पाच महिने…

राज्यात वर्षभरात 13070 नवजात बालकांचा मृत्यू, मुंबईत सर्वाधिक बालमृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दरवर्षी हजारो नवजात बालकांचा मृत्यू होत असतो. महाराष्ट्र राज्यात नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण हे नंदुरबार, मेळघाट, पालघर, जव्हार आणि मोखाडा या आदिवासी जिल्ह्यांत जास्त आहे, परंतु देशाची आर्थिक राजधानी म्हणून…

6 वी ते 8 वी च्या 17 विद्यार्थीनींचा विनयभंग करणार्‍याला आईच्या ‘शिफारशी’वरून नोकरी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - आईच्या शिफारशीवरून शाळेत शिकवायला लागलेल्या शिक्षकाने सहावी ते आठवी च्या १७ मुलींचे विनयभंग केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. तो अविवाहित आहे एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तो संगणक शिक्षकाची नोकरी तो…

‘कन्हैया’च्या देशद्रोहाच्या खटल्यास मंजुरी दिल्याने ‘अनुराग कश्यप’ संतापले, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आप ची विशेषत: अरंविद केजरीवाल यांची भूमिका पूर्णपणे बदललेली दिसत आहे. हिंदुंच्या अस्मितांना धक्का लागणार नाही आणि राष्ट्रवादाच्या विरोधात कोणतीही गोष्ट आपल्या हातून होणार नाही, याची…

पाकिस्तान : रेल्वे-बस अपघातात 30 ठार

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - पाकिस्तानच्या सिंध प्रातांत रेल्वेची बसला धडक बसल्यामुळे ३० जणांचा मृत्यू झाला आहे. बस रेल्वे फाटक पार करत असताना रेल्वेने बसला धडक दिली. ही घटना सुक्कुर जिल्ह्यातील रोहरी येथे घडली आहे. ही माहिती द एक्सप्रेस…