Browsing Tag

A71

आज लॉन्च होणार सॅमसंग A71

नवी दिल्ली : वृत्त संस्था - दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंग ही आज आपले नवीन मॉडेल A71 बाजारात लॉन्च करणार आहे. हा फोन A सीरिजचा आहे. याआधी कंपनीने सॅमसंग गॅलॅक्सि A51 लॉन्च केला होता. कंपनीने A71 हा फोन नुकताच व्हिएतनाममध्ये लॉन्च…