Browsing Tag

Aadarsh Shinde

#NaginDance : आदर्श शिंदेंच्या आवाजात ‘कागर’ सिनेमातील उडत्या चालीचं नवं गाणं प्रदर्शित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रिंकु राजगुरुचा आगामी सिनेमा कागर या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला होता. त्यानंतर या सिनेमाचे एक गाणेही प्रदर्शित करण्यात आले होते. आता या सिनेमातील दुसरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नागीण डान्स असं या…