Browsing Tag

Aadesh Kumar Gupta

‘या’ 5 कारणांमुळं मनोज तिवारींना दिल्ली भाजपा अध्यक्ष पदावरून हटवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मनोज तिवारी यांना दिल्ली भाजपा अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. हे पद आता आदेश कुमार गुप्ता सांभाळणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी संघटनेतील या बदलाची माहिती दिली. आदेश कुमार गुप्ता, उत्तर…