home page top 1
Browsing Tag

Aadhaar card

‘आधार’कार्ड संबंधातील ‘ही’ पावती खूप कामाची, हरवल्यास होईल…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आधार कार्ड भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे आणि उपयुक्त कागदपत्र समजले जाते. त्यामुळे आधार कार्ड हरवले तर आपण विचार करतो की आता नवे आधार कार्ड कसे मिळवता येईल. परंतू काळजी करण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला परत…

PAN नंतर आता आणखी एक कार्ड ‘आधार’शी सलग्न ?, EC चे मोदी सरकारला पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर आधार कार्डला जोडल्यानंतर आता मतदान ओळख पत्र आधार कार्डशी जोडण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी निवडणूक आयोगाने कायदे मंत्रालयाला पत्र लिहून मागणी केली आहे. जर मतदान कार्ड आधार कार्डला…

सरकारचा ‘कडक’ निर्णय ; आता आधारकार्डची ‘सक्ती’ केल्यास घडणार तुरुंगवास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बँक खाते काढण्यासाठी आणि नवीन सिम कार्ड घेण्यासाठी आता आधार कार्डची गरज लागणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेतेखाली कॅबिनेटच्या झालेल्या बैठकीत 'आधार आणि इतर कायदा विधेयक, २०१९'ला मंजुरी देण्यात आली…

AADHAAR : आता वास्तव्याच्या पुराव्याशिवायही आधारवरील पत्ता बदलू शकता

मुंबई : वृत्तसंस्था - आधार कार्ड सर्वांसाठीच गरजेचे आहे. नवीन वर्षाची सुरुवात नव्याने बदललेल्या नियमांनी झाली आहे. तुम्हाला काही नियम माहित असतीलही आणि नसतीलही. म्हणून आपण आधार कार्डसाठी आता नवीन नियम आला आहे तो जाणून घेणार आहोत. काही…

आधार सुरक्षेसाठी आता ऑफलाइन व्हेरिफिकेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शाळा ,कॉलेज, बँक, खासगी संस्था याठिकाणी आधार कार्ड बंधनकारक नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले . त्यानंतर आधार कार्ड व्हेरिफिकेशनच्या वेळी वैयक्तिक गोपनीयता, डेटा सुरक्षिततेच्या चिंता सर्वांनाच सतावतात.…

आधारलिंकचा बळी :  रेशनचे धान्य न मिळाल्याने भुकेने ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

बुलडाणा :  पोलीसनामा ऑनलाईन केवळ आधार कार्ड लिंक केले नसल्याने रेशनवरील धान्य न मिळाल्याने एका वृद्धाचा भूकेने मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. दोन महिन्यापासून हा ६५ वर्षीय वृद्ध रेशनच्या…

‘आधार’ नसल्याने बँक खाते उघडण्यास नकार, येस बँकेविरोधात याचिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनसर्वोच्च न्यायालयाने बँक खाते तसेच शाळा, महाविद्यालये, सिमकार्ड खरेदी करिता आधार कार्ड जोडणे सक्तीचे नाही असा निर्णय दिला आहे. हा निर्णय येईपर्यंत कोणावरही आधारकार्डाकरिता सक्ती करु नये असे निर्देश दिले होते.…

बँक खातं, सिम कनेक्शनसाठी आधार अनिवार्य नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सुप्रीम कोर्टात आज  सहा महत्वपूर्ण खटले आणि याचिकांवर  सुनावणी  होणार आहे त्यापैकी अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आधार कार्ड वैधतेबाबत  आज अंतिम सुनावणी  सुप्रीम कोर्टात झाली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या…

आधार कार्ड वैधतेबाबत सुप्रीम कोर्ट आज अंतिम फैसला 

नवी दिल्ली: वृत्तसंस्थाआधार कार्ड योजनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ आज बुधवारी निकाल देणार आहे. आधार कार्ड अनिवार्य करणं गोपनियतेच्या विरोधात असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. शिवाय विविध सरकारी…

आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईनदीर्घ काळापासून चर्चेचा विषय असलेल्या आधार कार्डच्या वैधानिकतेवरून सर्वोच्च न्यायालय बुधवारी आपला निर्णय देणार आहे. आधारच्या वैधानिकतेला आव्हान देणाऱ्या २७ याचिकांवर सुमारे चार महिन्यांपासून…