Browsing Tag

aadhaar data leak

धक्कादायक ! इण्डेन गॅसच्या वेबसाईटवर ६७ लाख ग्राहकांचा आधार डेटा लीक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - इण्डेन गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर लाखो नागरिकांचे आधार नंबर लीक झाले आहेत. त्यामुळे आधार डेटा लीक होण्यावरून सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबद्दल माहिती दिली आहे.…