Aadhaar बाबत काहीपण प्रश्न असल्यास काळजी नाही ! Tweet करताच मिळणार उत्तर, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी महत्त्वाचे आहे. तसेच सरकारी योजनांसोबत ते लिंक करणे अत्यंत गरजेचे झालं आहे. त्यामुळे त्यावरील माहिती अचूक असणं महत्त्वाचं आहे. सरकारी अथवा खासगी कामांसाठी आधार कार्ड अत्यंत…