Browsing Tag

Aadhar data

धक्कादायक ! निवडणुकीसाठी आयटी कंपनीने चोरला ७.८ कोटी लोकांचा आधार डेटा

हैदराबाद : वृत्तसंस्था - ‘सेवामित्र’ या तेलुगू देशम पक्षाच्या (टीडीपी) ॲपसाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील ७.८ कोटी लोकांचा आधार डेटा एका आयटी कंपनीने चोरला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन्ही राज्यातील एकूण लोकसंख्या जवळपास ८. ४…