Tara Sutaria | तारा सुतारियाच्या लूकने वाढले सोशल मीडियाचे तापमान
पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) ही आदर जैन सोबत ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ब्रेकअपनंतर अभिनेत्री फारच बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे दिसत आहे. ताराने (Tara Sutaria) आपल्या…