दिल्ली हिंसाचार : दंगल घडविणार्या 1100 लोकांची ‘ओळख’ पटली, दोषींना सोडणार नसल्याचं HM…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमित शहा यांनी लोकसभेत दिल्ली हिंसाचारावर विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना म्हटले की, २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ नंतर कुठलाही हिंसाचार झाला नव्हता. तथापि, अमित शहा बोलत असतानाच विरोधक निषेध करत बाहेर पडले.…