Browsing Tag

aadil abdul bari

‘ओसामा’च्या जवळच्या दहशतवाद्याची सूटका, लठ्ठपणामुळे ‘कोरोना’चा होता धोका

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा डावा हात मानला जाणारा आदिल अब्दुल बारी याची अमेरिकेच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. युरोपमध्ये लादेनचा प्रवक्ता मानला जाणारा हा दहशतवादी न्यू जर्सी तुरुंगात बंद होता आणि आता…