Pooja Chavan Suicide Case : आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘मी यावर माहिती…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणाऱ्या पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीनं पुण्यातील वानवडी येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी ही घटना घडली होती. यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण…